योग ग्रंथ अभ्यास : विषयोग - 9 . Path 26 , 18 September 2024
सारांश :
प्राचीन विचारवंतांनी सुद्धा दोन गोष्टीचा विचार केला असला पाहिजे. संसार झाला पाहिजे तशी उच्च शांतिही
टिकली पाहिजे. ज्याला शक्य असेल त्याने त्यागपूर्ण केवळ शक्तीलाही पत्करावी. अन्यथा दोन्हीचा मेल घालूनही
पत्करावी.
अध्यात्मात स्त्री-पुरुष संबंध निषिद्ध नाहीत. तो वावडा विषय नाही. स्त्री ही साधनेचा घाट करते कि अडथळा
आणते ? हे सगळे माणसाचं मूळ संकल्पावर अवलंबून असते. स्त्री पुरुष समता अध्यात्मात अपेक्षित आहे.
स्त्री-पुरुष एकत्र येताना जे संकल्प झाले असतील त्याचा परिणाम
काम प्रकृतीच्या प्रवृत्तीवर किंवा विकृतीवर होतो.
अधिक माहिती पाठात ऐकावी ही विनन्ती .
विजय रा. जोशी.
No comments:
Post a Comment