योग ग्रंथ अभ्यास : विषयोग - 11 . Path 28 , 2 OCTOBER 2024.
सारांश :
कामशक्ती सुख न टाकता त्याचे योग्य नियोजन करून ध्यान मार्गाने कामशक्ती समतोल कसा
करावा याचे या ग्रंथातील विवेचन आपल्यासमोर आहे. त्याचा अवश्य उपयोग करून घ्यावा.
या पुस्तकात दिलेली माहिती एका संपूर्ण आणि सलग योगग्रंथ रचनेचा भाग आहे. तरीसुद्धा या विषयापुरती
माहिती येथे दिलेली आहे. विषय खूप मोठा आणि तो निरनिराळ्या अंगाने अन्य पुढे येणाऱ्या ग्रंथ विवेचनातून
समजावून घेणे अधिक उपयुक्त होईल.
विजय रा. जोशी.
No comments:
Post a Comment