योग ग्रंथ अभ्यास : विषयोग समारोप . Path 3१ , २३ OCTOBER 2024.
सारांश :
सुरवातीपासून घेतलेल्या सर्व पाठांतील चिंतनाचा आढावा, सुचविलेल्या उपायांचे महत्व आणि साधकांसाठी संभाव्य लाभ यावर मांडणी या समारोपाच्या पाठात आहे.
या सर्व उपक्रमाचा उद्देश आणि तो साध्य होण्यासाठी साधकांनी करायचे आत्मचिंतन आणि गृहपाठ यावरही काही विचार मांडले आहेत. तसेच वर्तन उपाय आणि ध्यान उपाय घेतल्याने साधकांचा आत्मविकास आणि साधकत्वातील क्रमविकास कसा घडेल या बद्दलही काही चर्चा सर्वांच्या विचारार्थ पुढे ठेवली आहे.
पुढील अभ्यासाचा ग्रंथ "भाग्य योग", त्यातील येणाऱ्या विवेचनात मुख्यत्वे काय असेल, याचा प्राथमिक भाग पाठाच्या उत्तरार्धात मांडला आहे.
सर्वांना विनंती की हे सर्व पाठ ऐकून आपल्याला आवडले असल्यास तसे अन्यथा काही सूचना असतील तर त्याचा सविस्तर अभिप्राय जरूर द्यावा.
सर्वांना नम्र प्रणाम.
विजय रा. जोशी.
No comments:
Post a Comment