योग ग्रंथ अभ्यास : विषयोग - 13 . Path 30 , 16 OCTOBER 2024.
सारांश :
षट चक्र साधनेत विविध परिस्थितीत घ्यावयाची काळजी संबंधी माहिती आहे.
शरीरातील योग चक्रे, प्लेक्सस, त्यांचे परस्पर संबंध, काम विकार संबंधी प्लेक्सेस ,
स्वाधिष्ठान चक्राकडेच काम विकार जागृतीचा धोका का ? त्या मानाने पेल्विक प्लेक्सएस धोका
कमी कसा.. इत्यादी माहिती दिली आहे.
त्यातील ध्यान साधनेत घ्यायच्या काळजीचा भाग ध्यान सूचना केला आहे . तेथे स्वाधिष्ठान चक्रातील धोके
टाळून पेल्विक प्लेक्सस वरील पर्याय अविवाहित आणि ब्रह्मचर्य व्रतधारींसाठी सुचविला आहे.
या पाठात वरील ध्यान साधनेचे सविस्तर प्रात्यक्षिक श्रोत्यांकडून करून घेतले आहे.
विजय रा. जोशी .
No comments:
Post a Comment