मनाचे श्लोक (संत श्री रामदास स्वामी)
सारांश श्लोक १६ ते २०.
जीवनात येणारे विविध ताप कसे टाळता येतील.
जीवनात आसक्ती असते ती शेवट पर्येंत जात नाही ,
म्हणून माणूस जन्म -मरणाच्या चक्रात फिरत राहतो.
जीवनात प्रारब्धानुसार मिलन, वियोग येत राहातात.त्याबद्दल फार खेद करू नये.
अंतिम सत्य-स्वरूप भगवंताची भक्ती करण्या शिवाय जीवनात अन्य योग्य असा मार्ग नाही.
या मार्गाने पुनर्जन्म आणि त्याबरोबर येणारे विविध ताप टाळता येतील.
हे कसे साधायचे त्याचे दिशादर्शन हे पाच श्लोक करत आहेत.
सविस्तर माहिती ध्वनिफितीत उपलब्ध आहे. कृपया ऐकावी. आवडल्यास शेअर करावी.
विजय रा. जोशी.
No comments:
Post a Comment