कोरोना , गीता आणि स्वास्थ्य - ध्वनी चित्रफीत
गीता-तत्व पालनाने व्याधी (कोरोना) मुक्ती
कोरोना सह सर्व व्याधी मुक्तीसाठी शाश्वत उपाय गीता देते का?
मुळात व्याधी म्हणजे काय?
स्वास्थ्य म्हणजे काय ? जागतिक आरोग्य संघटना या बाबत काय म्हणते?
स्वास्थ्य प्राप्ती, व्याधी मुक्ती यासाठी गीतेत काय मार्गदर्शन केले आहे.
ते तर्कशुद्ध आहे का?
जगातील सर्वांना उपयुक्त आहे का?
कोरोना सह सर्व व्याधी मुक्तीसाठी शाश्वत उपाय गीता देते का?
अशा विषयावर केलेलं हे संक्षीप्त विवेचन आपल्याला आवडेल. अशी आशा आहे.
विजय जोशी.
No comments:
Post a Comment