गीता अध्याय तीन
अध्याय ३ रा. भाग १, पाठ दिनांक ०५ जुलै २०२०.
गीतेतील संकल्पना :
त्यातील काही तिसऱ्या अध्यायातील; महत्वाच्या :
कर्मयोग. मुमुक्षु. साधक.
फलत्याग. चारपुरुषार्थ. चारआश्रम. त्रिगुण .
ज्ञानमार्ग. स्वकर्तव्य. स्वधर्म. स्वभाव. यज्ञ हेतू, प्रकार.
कर्ममार्ग . देह / देही.
ज्ञाननिष्ठा . भाववशता / निश्चयात्मकता.
कर्मनिष्ठा. देहबुद्धी / आत्मबुद्धी.
नैष्कर्म्य अवस्था. आत्मसंयम .
अध्यात्म वृत्ती
प्रवृत्ती/ निवृत्ती. (अध्यात्म - विज्ञान – व्यवहार - समन्वय )
हा आणि नंतरचे अध्याय थोडे सविस्तर रीतीने , म्हणून दोन भागात घेतले आहेत.
विजय रा. जोशी.
No comments:
Post a Comment