योग ग्रंथ पाठ 12, दिनांक ०८/०५/२०२४, ध्यान पाठ १.
अभ्यास , चिंतन सूत्र .
इच्छापूर्ती सुखासाठी. .... सुखासाठी वर्तन महत्व. ...... वर्तनाने समता,
ती स्वार्थ वृत्तीने सहज साधत नाही म्हणून छोट्या त्याग संकल्प ने सुरवात करून त्यात हळूहळू प्रगती साधणे .
समतेचा संकल्प म्हणजे समतेसाठी वर्तन (आपल्या पलीकडे बघणे)
बाह्य आणि अंतर समता. .... बाह्य जगात समता, निरपेक्ष त्यागाने (श्रम, धन) .... अंतर जगात समता,
पेशी विज्ञानाने. ध्यान साधनेने.
संघटित मनाने पेशी मनाचा विचार करून आपला अनावश्यक अहंकार , सुख कल्पना,
(इंद्रिये सुख , सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, हव्यास) हे क्रमाने कमी करणे.
संकल्प सुरवात ६.२५ % ने करून त्यात वाढ. ... त्याने स्वार्थाकडून निस्वार्थ,
स्व केंद्रित वृत्तींकडून सर्व गामी वृत्ती करणे.
मनाचे हव्यास आणि अहंकार कमी करून अंतर्गत समता स्वतःच्या जीवनात प्रस्थापीत करणे.
अंतर्गत समते साठी ध्यान, शरीराशी संवाद........ बाह्य समतेसाठी निष्काम कर्म
No comments:
Post a Comment